आकाशवाणी मराठी बातम्या

By: All India Radio Mumbai
  • Summary

  • आकाशवाणीवर प्रसारित होणाऱ्या मराठी बातम्या
    All India Radio Mumbai
    Show more Show less
activate_Holiday_promo_in_buybox_DT_T2
Episodes
  • प्रादेशिक बातमीपत्र, दिनांक ७ नोव्हेंबर २०२४, दुपारी ३ वा.
    Nov 7 2024

    ठळक बातम्या

    विधानसभेच्या प्रचारासाठी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांच्या राज्यात प्रचारसभा, १० नोव्हेंबर रोजी महाविकास आघाडीचा जाहीरनामा प्रसिद्ध होणार


    विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा वचननामा प्रसिद्ध


    भारत निवडणूक आयोगाचे उपायुक्त हिरदेश कुमार यांच्याकडून राज्यात विधानसभा निवडणूक तयारीचा आढावा / निवडणुकीत पारदर्शकता जपण्याचे दिले निर्देश


    सरकार लवकरच दहशतवादविरोधी राष्ट्रीय धोरण जाहीर करणार असल्याची केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची माहिती


    आणि

    भारतीय शेअर बाजारात कालच्या तेजीनंतर आज पुन्हा घसरण


    Show more Show less
    10 mins
  • राष्ट्रीय बातमीपत्र, दिनांक ७ नोव्हेंबर २०२४, दुपारी १.३० वा.
    Nov 7 2024

    ठळक बातम्या

    वन रँक वन पेन्शन योजनेला दहा वर्ष पूर्ण, ही योजना म्हणजे देशाच्या सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या दृष्टीनं टाकलेलं पाऊल असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन


    सरकार लवकरच दहशतवादविरोधी राष्ट्रीय धोरण जाहीर करणार असल्याची केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची माहिती


    भारत निवडणूक आयोगाचे उपायुक्त हिरदेश कुमार यांच्याकडून राज्यात विधानसभा निवडणूक तयारीचा आढावा / निवडणुकीत पारदर्शकता जपण्याचे दिले निर्देश


    विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा वचननामा प्रसिद्ध, महाविकास आघाडीचा जाहीरनामा लवकरच जाहीर होईल अशी उद्धव ठाकरे यांची माहिती


    आणि

    बिहार कोकिला' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ख्यातनाम गायिका शारदा सिन्हा यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार


    Show more Show less
    11 mins
  • आकाशवाणी पुणे प्रादेशिक वृत्तविभाग, राष्ट्रीय बातमीपत्र, दिनांक ०७ नोव्हेंबर २०२४, सकाळी ८.३० वा.
    Nov 7 2024

    1. अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून डोनाल्ड ट्रंप यांचं अभिनंदन. भारत-अमेरिका संबंध मजबूत करण्यासाठी ट्रंप यांच्याबरोबर पुन्हा काम करण्यासाठी इच्छुक असल्याचं प्रतिपादन.

    2. गुणवंत विद्यार्थ्यांना आर्थिक आधार देण्यासाठी केंद्र सरकारकडून पीएम-विद्यालक्ष्मी योजनेला मंजुरी.

    3. नवी दिल्लीत आजपासून राष्ट्रीय तपास संस्थेतर्फे दहशतवादविरोधी परिषद. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज संबोधित करणार.

    4. भारतीय रेल्वेतर्फे गेल्या 46 दिवसांमध्ये 4 हजार 521 विशेष रेल्वे फेऱ्यांच्या माध्यमातून 65 लाख प्रवाशांची ने-आण. चार नोव्हेंबरला एकाच दिवसात 120 लाख प्रवाशांची ने-आण करण्याचा विक्रम.

    5. हेलसिंकी इथं सुरू असलेल्या एचपीपी खुल्या टेनिसमध्ये भारताचा दिवीज शरण आणि त्याचा इस्राईली साथीदार डॅनिएल कुकीरमॅन यांचा पुरुष दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश.

    Show more Show less
    10 mins

What listeners say about आकाशवाणी मराठी बातम्या

Average customer ratings

Reviews - Please select the tabs below to change the source of reviews.