आकाशवाणी मराठी बातम्या

By: All India Radio Mumbai
  • Summary

  • आकाशवाणीवर प्रसारित होणाऱ्या मराठी बातम्या
    All India Radio Mumbai
    Show more Show less
activate_WEBCRO358_DT_T2
Episodes
  • राष्ट्रीय बातमीपत्र, दिनांक १५ सप्टेंबर २०२४, रात्री ८.०५ वाजता
    Sep 15 2024

    ठळक बातम्या

    • महाराष्ट्रातल्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधल्या संविधान मंदिराचं उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते लोकार्पण / राज्यघटना हा लोकशाहीचा आत्मा असल्याचं उपराष्ट्रपतींचं प्रतिपादन
    • सबका साथ सबका विश्वास या मंत्रानं देशात विचारधारा आणि प्राधान्यक्रमात आमूलाग्र बदल केल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन
    • अरविंद केजरीवाल दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार
    • महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार सत्तेवर आल्यानंतर जुनी पेन्शन योजना लागू करण्याचं माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं आश्वासन
    • देशातल्या प्रसारणाचा महत्त्वपूर्ण भाग असलेल्या दूरदर्शनची ६५ वी वर्षपूर्ती

    आणि

    • बेल्जियन इंटरनॅशनल २०२४ स्पर्धेत भारताची बॅडमिंटनपटू अनमोल खरब हिची एकेरीतल्या अजिंक्यपदाला गवसणी


    Show more Show less
    10 mins
  • आयुष्मान भारत योजना : ज्येष्ठांसाठी नवसंजीवनी
    Sep 15 2024

    आयुष्मान भारत योजनेतील ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या नव्या निर्णयाचे लाभ जाणून घेऊया.

    Show more Show less
    15 mins
  • प्रादेशिक बातमीपत्र, दिनांक १५ सप्टेंबर २०२४, संध्याकाळी ७.०० वाजता
    Sep 15 2024

    ठळक बातम्या

    • राज्यातल्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधल्या संविधान मंदिराचं उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते लोकार्पण / राज्यघटना हा लोकशाहीचा आत्मा, तर संसद राज्यघटनेची रक्षक असल्याचं उपराष्ट्रपतींचं प्रतिपादन
    • प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दाखवला ६ वंदे भारत रेल्वे गाड्यांना हिरवा झेंडा, सबका साथ सबका विश्वास या मंत्रानं देशात विचारधारा आणि प्राधान्यक्रमात आमूलाग्र बदल केल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन
    • महाविकास आघाडीचं सरकार सत्तेवर आल्यानंतर जुनी पेन्शन योजना लागू करण्याचं माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं आश्वासन
    • देशातल्या प्रसारणाचा महत्त्वपूर्ण भाग असलेल्या दूरदर्शनची ६५ वी वर्षपूर्ती

    आणि

    • धुळे जिल्ह्यात प्रवासी वाहन आणि व्हॅनच्या अपघातात पाच जणांचा मृत्यू, चार जण जखमी


    Show more Show less
    10 mins

What listeners say about आकाशवाणी मराठी बातम्या

Average customer ratings

Reviews - Please select the tabs below to change the source of reviews.