• प्रादेशिक बातमीपत्र, दिनांक ४ सप्टेंबर २०२४, दुपारी ३ वा.

  • Sep 4 2024
  • Length: 10 mins
  • Podcast

प्रादेशिक बातमीपत्र, दिनांक ४ सप्टेंबर २०२४, दुपारी ३ वा.

  • Summary

  • ठळक बातम्या

    प्रत्येक क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढणं आवश्यक असून, त्यासाठी आणखी प्रयत्न करण्याची गरज, असल्याचं राष्ट्रपतींचं प्रतिपादन/ उद्गीर इथं बुद्धविहाराचं केलं लोकार्पण

    ब्रुनेईचा दौरा आटोपून प्रधानमंत्री सिंगापूरला रवाना

    राज्यसभेचे नवनिर्वाचित सदस्य धैर्यशील पाटील यांचा शपथविधी

    मराठवाडा आणि विदर्भात पावसामुळे झालेल्या नुकसानाचे पंचनामे आणि मदतीची कार्यवाही त्वरित करण्याची मुख्यमंत्र्यांची सूचना


    Show more Show less
activate_WEBCRO358_DT_T2

What listeners say about प्रादेशिक बातमीपत्र, दिनांक ४ सप्टेंबर २०२४, दुपारी ३ वा.

Average customer ratings

Reviews - Please select the tabs below to change the source of reviews.