Sports कट्टा

By: Ideabrew Studios
  • Summary

  • 'Sports Katta' caters to a Marathi-speaking sports lover. From analysing matches to business of sport to interviews with famous Marathi sportspersons, we are a one-stop destination for a Marathi sports fanatic.क्रिकेटशिवाय पर्याय नाही, परंतु क्रिकेटपर्यंत सीमीतही नाही. भारतीय क्रीडाक्षेत्र क्रिकेटेतर खेळांमध्येही चमकत असताना क्रिकेटचं हक्काचं व्यासपीठ असलेलं CCBK आता खेळाचं खरं मैदान असलेलं 'स्पोर्ट्स कट्टा' असं नामांतरित झालं आहे. गप्पा, मुलाखती आणि विश्लेषण असणारच आहे, तेही मराठीतूनच.

    2024 Ideabrew Studios
    Show more Show less
activate_Holiday_promo_in_buybox_DT_T2
Episodes
  • Meet Milind Gunjal, a leading light of Maharashtra cricket
    Oct 1 2024

    They said Maharashtra cricketers cannot succeed while putting in the hard yards on Mumbai maidans. He did. They said Maharashtra batters couldn't score away from Nehru Stadium. He did. They said Maharashtra as a team can rarely deliver consistently. He was instrumental in shaping the golden generation of Maharashtra's Ranji Trophy team that fared consistently for a decade starting the mid-80s. Milind Gunjal proved virtually everyone wrong with his stellar batting at all the levels he got an opportunity at. Still, the only thing he couldn't change was to earn the India cap and end up as one of the top names on the long list of "Maharashtra's unfortunate cricketers to have not represented India" in international cricket. Let's walk down the memory lane with Milind Gunjal himself.

    मुंबईच्या मैदानावर महाराष्ट्राचे क्रिकेटपटू यशस्वी होऊ शकत नाहीत, असं म्हणायचे. ते झाले. असंही म्हणायचे - खरं तर हिणवायचे - कि नेहरू स्टेडियमपासून दूर महाराष्ट्राचे फलंदाज धावा करू शकत नाहीत. त्यांनी कुटल्या. अशीही वदंता असायची कि एक संघ म्हणून महाराष्ट्र क्वचितच सातत्यपूर्ण कामगिरी करायचा. त्यांनी महाराष्ट्र रणजी संघाची 'गोल्डन जनरेशन' घडवण्यात मोलाची भूमिका बजावली. मिलिंद गुंजाळ यांनी सर्व स्तरांवर आपल्या उत्कृष्ट फलंदाजीने अक्षरशः प्रत्येकाला चुकीचे सिद्ध केले. तरीही, ते फक्त एक गोष्ट बदलू शकले नाहीत, ती म्हणजे भारताची कॅप मिळवणे. त्यामुळेच गुंजाळांचे नाव "महाराष्ट्राचे दुर्दैवी क्रिकेटपटू ज्यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले नाही" या लांबलचक यादीतील शीर्ष नावांपैकी एक आहे. जाऊया आठवणींच्या गावी खुद्द मिलिंद गुंजाळ यांच्यासोबत.

    Show more Show less
    53 mins
  • Why we should celebrate India's chess Olympiad clean sweep
    Sep 25 2024

    बुद्धिबळाच्या ऑलिंपियाडमध्ये खुली स्पर्धा आणि महिला दोघांनाही सांघिक सुवर्ण आणि चार खेळाडूंना वैयक्तिक सुवर्णपदक इतकी जबरदस्त कामगिरी हंगेरीत रंगलेल्या स्पर्धेत झाली. भारत बुद्धिबळामध्ये सुपर पॉवर होऊ शकतो, असं भाकित अनेकांचं होतं. २०२४ ऑलिंपियाड स्पर्धेने आपण सुपरपॉवर आहोत यावर शिक्कामोर्तब झालं. इतकी भारी कामगिरी एकाच वेळी पुरुष व महिलांनी करण्याची ही पहिलीच वेळ आहे.या कामगिरीची चर्चा करूया 'वीकली कट्टा' मध्ये बुद्धिबळ विश्लेषक लोकेश नातू आणि 'द हिंदू 'चे क्रीडा पत्रकार अमोल क-हाडकर यांच्याबरोबर.
    India's chess has come of age. But the fact that it is a supepower has been stamped with a sensational all-round outing in the 2024 Chess Olympiad at Budapest, Hungary. With a tally of six gold medals - including open and women's team titles - India has literally clean-swept the top honours at the prestigious event. Chess analyst Lokesh Natoo and The Hindu's sports journalist Amol Karhadkar join Sports Katta's Aditya Joshi to shed light on the lead-up and the significance of the achievement.

    Show more Show less
    32 mins
  • Daughters Day Special: Meet Shital Mahajan, the freak skydriver
    Sep 22 2024

    She holds numerous world records. But even today, her passion is not really considered 'sport'. It has been over a decade since she was honoured with the Padma Shri. Yet she still has to go struggle for being acknowledged by - and seek permissions from - various authorities. Despite all this, nobody has been able to deter Sheetal Mahajan from her goal. Having overcome, various challenges and hurdles over the past two decades, Sheetal Mahajan has made great strides in the field of skydiving. She has indeed emerged as an inspiration for young athletes in the country. On the occasion of Daughter's Day, let's meet the girl who flies high into - and dives from - the sky.
    अनेक विश्वविक्रम तिच्या नावावर आहेत. पण आजही ती करते ते 'खेळ' म्हणून गृहित धरलं जात नाही. पद्मश्री पुरस्काराने तिला गौरवण्यात आलं, त्यालाही आता दशकभराचा कालावधी लोटला. तरीही अजूनही राजाश्रयासाठी आणि परवानग्यांसाठी तिला उंबरे झिजवावे लागतात. असं सगळं असलं तरी शीतल महाजनला तिच्या ध्येयापासून कोणीही परावृत्त करू शकलेलं नाही. गेली दोन दशकं विविध आव्हानं आणि अडथळ्यांवर मात करत स्कायडायव्हिंग क्षेत्रात तिने उत्तुंग भरारी घेतली आहे. स्कायडायव्हिंग क्षेत्रातली ही 'शीतल' फुंकर देशातल्या असंख्य युवा खेळाडूंसाठी प्रेरणास्थान ठरली आहे. डॉटर्स डे च्या निमित्ताने भेटूया आकाशाशी नाते जोडणाऱ्या लेकीला.

    Show more Show less
    1 hr and 9 mins

What listeners say about Sports कट्टा

Average customer ratings

Reviews - Please select the tabs below to change the source of reviews.