Episodes

  • A casual visit to local bus stop
    Oct 26 2022

    I like to extend my tiny help for social cause sometimes. You mush share what you have with the people, right?

    Show more Show less
    5 mins
  • An unexpected gift
    Sep 25 2022

    I have received an unexpected gift. Actually I am not worthy for such a gift but there are still kind hearted people in the world.

    Show more Show less
    3 mins
  • A small Canteen Issue
    Sep 11 2022

    There was a small canteen issue, but eventually everything is good now.

    Show more Show less
    2 mins
  • EP 02: I am settling down in new job
    Sep 8 2022

    This is yet another normal day in our college.

    Show more Show less
    4 mins
  • Evil System Administrator
    Sep 6 2022

    I have just joined as a trainee system administrator in a college. Please stay tuned to listen my diary.

    Show more Show less
    3 mins
  • सभ्य दुतोंडे
    Mar 30 2022

    म्हणे भारतातील सत्तर टक्के लोक खेड्यात राहातात. जर सत्तर टक्के जनतेच्या वाट्याला असले हिजडी चाळे आणि भिक्कारडे पुढारी येत असतील तर कोणत्या थोबाडाने आपण २१व्या शतकात जाण्याच्या गप्पा करतो?

    Show more Show less
    6 mins
  • पत्रकार आणि न्यूजडे
    Mar 29 2022

    रस्त्याच्या बाजूला तंबू ठोकून काहीबाही औषधे विकणाऱ्या भोंदूला डॉक्टर म्हणणे म्हणजे तद्दन मूर्खपणाच नाही का? भले त्याने डॉक्टर बावडेकर, सेक्स स्पेशालिस्ट असा खडूने आपल्याच हाताने लिहिलेला बोर्ड लावून गळ्यात स्टेथोस्कोप अडकवला असला तरी ज्याला थोडीफार अक्कल आहे असा मनुष्य उपचारासाठी कधीही त्याच्याकडे जाणार नाही. त्याचप्रमाणे पत्रकारिता हा अभ्यास, व्यासंग आणि बुद्धीचा व्यवसाय आहे. पत्रकार असणे एक अत्यंत जवाबदारीची आणि तितक्याच प्रतिष्ठेची गोष्ट आहे. दुर्दैवाने आज त्यातही अनेक कुडमुडे घुसलेले आहेत. त्यांना न्यूजडे हेच नाव सार्थक आहे.

    Show more Show less
    5 mins
  • टग्या
    Mar 1 2022

    आपल्या आजूबाजूला एखादं तरी उपद्रवी कार्ट असतं. त्याच्या ’मम्मी पप्पांना’ त्याचा कदाचित दंभ देखील असतो. त्याचे पुढे काय होते ते ऐका या भागात.

    Show more Show less
    5 mins