• # 1648: "राजा रविवर्मा यांची प्रेरणा, सुगंधाबाई". लेखक रणजीत देसाई. कथन (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. ).m4a

  • Jan 4 2025
  • Length: 13 mins
  • Podcast

# 1648: "राजा रविवर्मा यांची प्रेरणा, सुगंधाबाई". लेखक रणजीत देसाई. कथन (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. ).m4a

  • Summary

  • Send us a text

    राजा रविवर्मा सुगंधा बाईंना म्हणाले,
    "बाईसाहेब, मी एका श्रीमंत घराण्यात, वेदपठण, कथाकीर्तन ऐकत मी वाढलो. त्यामुळं नलदमयंती, हंस-दमयंती, सैरंध्री, द्रौपदी, ही सारी रूपं माझ्या मनात रेंगाळत होती."
    "पण ती द्रौपदी, ती सीता, ती लक्ष्मी, ती सरस्वती मी आणू कुठून?"
    "ह्या देवता होण्याचे सामर्थ्य देवानं तुमच्या रूपाला दिलेलं आहे.
    तुम्ही मला साहाय्य केलं तर, देवतांना साकार करण्याची माझी सारी स्वप्नं साकार होतील."

    Show more Show less
activate_Holiday_promo_in_buybox_DT_T2

What listeners say about # 1648: "राजा रविवर्मा यांची प्रेरणा, सुगंधाबाई". लेखक रणजीत देसाई. कथन (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. ).m4a

Average customer ratings

Reviews - Please select the tabs below to change the source of reviews.