• # 1582: त्या परीक्षेची तयारी करा..! ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )

  • Sep 25 2024
  • Length: 8 mins
  • Podcast

# 1582: त्या परीक्षेची तयारी करा..! ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )

  • Summary

  • शेखर कपूर आपला फोन घेऊन निघत असताना आपल्या विस्कटलेल्या केसांवर हात फिरवत तो पोरगा म्हणाला, “सरजी, ब्लॅकबेरी इस्तेमाल करना है तो हाथ साफसुथरे होने चाहिये. गंदे हाथसे इस्तेमाल करोगे तो ये प्रॉब्लेम आ सकता है.” ज्यानं कदाचित मागच्या पूर्ण आठवडाभर आंघोळ केली असावी की नसावी, असा संशय यावा, असा तो फाटका पोर कपूर साहेबांना सांगत होता. शेखर कपूर लिहितात, “ही एवढीशी फाटकी पोरं जगातील कोणतंही आधुनिक तंत्रज्ञान अवगत कसं करतात ?मला त्यांच्या डोळयांत माझ्या देशाचं भविष्य दिसत होतं. या पोरांची ही क्षमता विकसित केली पाहिजे, मला जाणवलं. ‘साहेब फोन वापरण्यापूर्वी हात स्वच्छ धुत चला’, तो पोरगा पुन्हा एकदा म्हणाला. आणि मला माझे हात खरोखरच खूप अस्वच्छ वाटू लागले.”

    Show more Show less

What listeners say about # 1582: त्या परीक्षेची तयारी करा..! ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )

Average customer ratings

Reviews - Please select the tabs below to change the source of reviews.