• # 1581: उपरती. लेखक : अज्ञात. कथन: (सौ.मधुरा कुळकर्णी)

  • Sep 24 2024
  • Length: 5 mins
  • Podcast

# 1581: उपरती. लेखक : अज्ञात. कथन: (सौ.मधुरा कुळकर्णी)

  • Summary

  • "अती घाई संकटात नेई "
    माणूस वेगवेगळ्या क्षेत्रात काम करत असतो. प्रत्येक क्षेत्रात काम करत असताना निर्णय घेण्याची क्षमता असणे आवश्यक असते. कारण एक चुकीचा निर्णय माणसाचे आयुष्य त्याच्या स्वप्नांची दिशा बदलण्यास कारणीभूत होवू शकतो.
    काही वेळेस एखादी व्यक्ती किंवा एखादा सुविचार आपल्याला आपल्या ध्येयाच्या दिशेने नेण्यास कारणीभूत ठरतात.
    अशीच एका राज्याच्या धुंदीत असलेल्या राजाची ही कथा..

    Show more Show less

What listeners say about # 1581: उपरती. लेखक : अज्ञात. कथन: (सौ.मधुरा कुळकर्णी)

Average customer ratings

Reviews - Please select the tabs below to change the source of reviews.