• # 1579: आठवणी दाटतात : माढ्यच्या काकू. लेखिका:निता चंद्रकांत कुलकर्णी. कथन: (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )

  • Sep 23 2024
  • Length: 9 mins
  • Podcast

# 1579: आठवणी दाटतात : माढ्यच्या काकू. लेखिका:निता चंद्रकांत कुलकर्णी. कथन: (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )

  • Summary

  • काकूंचा तो कट्टा म्हणजे गंमतच होती. रोज तिथं काहीतरी नवीन घडायचं .
    पलीकडची नुकतच लग्न झालेली नवीन सून घाबरतच आली. "काकु वांग्याच्या भाजीत जास्तीच मीठ झालय.काय करू?"
    " चार बटाटे उकडून तिखट,कुट घाल."
    " उद्या राहिलेल्या भाजीत ज्वारीचे पीठ, तिखट,मीठ ,कोथिंबीर घाल आणि त्याची थालपीठ कर "
    "चांगली होतील! आणि लक्षात ठेव अशा गोष्टी पुरुषांना सांगायच्या नसतात"
    ..कोणी नसेल ना तर मी आपला 'श्रीराम जय राम जय जय राम ' जप करत बसते .तो रामराया आपल्या जवळ आहे असं वाटतं बघ." अस खरखुरं अध्यात्म काकु जगत होत्या......!

    Show more Show less

What listeners say about # 1579: आठवणी दाटतात : माढ्यच्या काकू. लेखिका:निता चंद्रकांत कुलकर्णी. कथन: (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )

Average customer ratings

Reviews - Please select the tabs below to change the source of reviews.