• # 1578: आमच्या आजोबांचे पोहे. लेखिका गौरी ब्रम्हे. कथन (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )

  • Sep 21 2024
  • Length: 5 mins
  • Podcast

# 1578: आमच्या आजोबांचे पोहे. लेखिका गौरी ब्रम्हे. कथन (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )

  • Summary

  • आमच्या आजोबांनी केलेले हे पोहे कमालीचे अपारंपारिक असतात . चक्क तूप जिऱ्याची फोडणी असते. कधी त्यात बदामाचे बारीक काप असतात, कधी मनुका असतात तर कधी फक्त ओलं खोबरं, वरून मीठ, साखर, किंचित तिखट, आणि एक दमदमीत वाफ. बस, काम तमाम! आणि तरीदेखील हे पोहे अतिशय चवदार लागतात!

    Show more Show less

What listeners say about # 1578: आमच्या आजोबांचे पोहे. लेखिका गौरी ब्रम्हे. कथन (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )

Average customer ratings

Reviews - Please select the tabs below to change the source of reviews.