• # 1577: Munich Olympic - एका सुडाची कहाणी. (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )

  • Sep 20 2024
  • Length: 11 mins
  • Podcast

# 1577: Munich Olympic - एका सुडाची कहाणी. (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )

  • Summary

  • युद्धामुळे किती जीवित व वित्तहानी होईल याची कल्पना करणेच कठीण आहे. पण म्हणून काय फक्त निषेध करायचा? सूड घेण्याचे आणखीही काही मार्ग असतात.
    ५ सप्टेंबर १९७२ या दिवशी आठ खतरनाक दहशतवादी पॅलेस्टाईनी आगंतुकांनी ट्रॅक सूट घालुन म्युनिक, जर्मनीतील ऑलिम्पिक व्हिलेजमध्ये प्रवेश केला.
    त्यांनी इस्रायलच्या ११ ओलीस खेळाडूंना गोळ्या घालून ठार केले व ते सुद्धा शार्प शूटर्सच्या गोळ्यांना बळी पडले.
    ...आणि इथून सुरू झाला एका सूडनाट्याचा थरारक प्रवास.

    Show more Show less

What listeners say about # 1577: Munich Olympic - एका सुडाची कहाणी. (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )

Average customer ratings

Reviews - Please select the tabs below to change the source of reviews.