• 🇿🇦 SOUTH AFRICA: 🦁 भन्नाट गोष्टी आणि अद्‌भुत अनुभव 🌍 | Travel Katta | Sunila Patil & Sagar Chachad

  • Feb 26 2025
  • Duración: 41 m
  • Podcast

🇿🇦 SOUTH AFRICA: 🦁 भन्नाट गोष्टी आणि अद्‌भुत अनुभव 🌍 | Travel Katta | Sunila Patil & Sagar Chachad

  • Resumen

  • ➡️ Travel Katta with Sunila च्या आणखी एका धमाल एपिसोडमध्ये तुमचं स्वागत! 🌍✨ या आठवड्यात आपण बोलतोय साउथ आफ्रिकेबद्दल – निसर्गसौंदर्य, रोमांचक सफारी आणि अविस्मरणीय अनुभवांनी भरलेला हा देश! 🦁🏞️➡️ साउथ आफ्रिकाचं पहिलं दर्शन! 👀जेव्हा Sagar पहिल्यांदा South Africa मध्ये पोहोचला, तेव्हा त्याला कोणता अनुभव आला? या देशाची पहिली छाप काय होती? 🏞️ विविध संस्कृतींच्या संगमामुळे The Rainbow Nation म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या देशाबद्दल त्याच्या खास आठवणी आणि अनुभव नक्की ऐका! 🎙️➡️ Johannesburg – जंगल सफारी आणि Hot Air Balloon Ride! 🎈साउथ आफ्रिकेच्या Pilanesburg National Park मध्ये तुम्हाला Game Drives आणि wildlife वरून Hot Air Balloon Safari चा अनोखा अनुभव घेता येतो! 🦁🦓 MICE Tours साठी इथे खास प्रायव्हेट सफारीही आयोजित केली जाते. जंगलाचा हा रोमांचक अनुभव कसा असतो? हे Sagar कडून ऐकायला विसरू नका! 🌿➡️ Big 5 – जंगलातील राजे! 🐘🦁साउथ आफ्रिका म्हटलं की Big 5 म्हणजेच Lion, Elephant, Rhino, Leopard आणि Buffalo हे प्राणी डोळ्यासमोर येतात. पण, यांना 'Big 5' का म्हणतात? या नावामागची कथा काय आहे? 🎧 Sagar याबद्दलची रंजक माहिती तुमच्यासाठी घेऊन आलाय! 🌟➡️ Sun City – बॉलीवुडचं फेव्हरेट रिसॉर्ट! 🎥साउथ आफ्रिकेतील सर्वात प्रसिद्ध लक्झरी रिसॉर्ट Sun City च्या अद्भुत दुनियेत चला! 🌴🎡 हे ठिकाण एवढं खास का आहे? कोणत्या Bollywood Movies ची शूटिंग इथे झाली आहे? याबद्दल Sunila आणि Sagar सविस्तर चर्चा करत आहेत. 🎬➡️ Cape Town – निसर्ग, साहस Adventure आणि इतिहास! 🏔️🚁Cape Town म्हणजे एक perfect blend – निसर्गसौंदर्य, साहस आणि इतिहास! येथे तुम्ही Table Mountain वर हेलिकॉप्टर राइड 🚁, समुद्रावर शांत क्रूझ 🚢, Cape of Good Hope चं दर्शन, Penguin Colony मधील गोंडस पेंग्विन्स 🐧 आणि थरारक Shark Cage Diving चा अनुभव घेऊ शकता! 😍➡️ Food Scene – Gold Restaurant आणि Bunny Chow! 🍛साउथ आफ्रिकेची खाद्यसंस्कृती तितकीच वेगळी आणि चविष्ट आहे! 😋 Gold Restaurant आजही आपल्या संस्कृतीचं वारसापण जपतं. तसेच, Bunny Chow हा अनोखा पदार्थ कसं तयार झालं? ह्या स्वादिष्ट गोष्टींचा शोध घ्या या एपिसोडमध्ये!🍽️🎧 हा रोमांचक एपिसोड ऐकायला विसरू नका! Subscribe करा Veena World Travel Katta ला आणि जाणून घ्या जगभरातील भन्नाट प्रवासकथा! ✨💙-----------------------------------------------------------------------------------⚠️ अस्वीकृती: या एपिसोडमध्ये वापरलेले कोणतेही व्हिडिओ फुटेज आमच्याकडे मालकीचे नाही. हे फुटेज, स्टॉक फुटेज आहे किंवा त्यांचे संबंधित मालकांचे आहे. एपिसोड दरम्यान स्क्रीनवर योग्य क्रेडिट्स ...
    Más Menos

Lo que los oyentes dicen sobre 🇿🇦 SOUTH AFRICA: 🦁 भन्नाट गोष्टी आणि अद्‌भुत अनुभव 🌍 | Travel Katta | Sunila Patil & Sagar Chachad

Calificaciones medias de los clientes

Reseñas - Selecciona las pestañas a continuación para cambiar el origen de las reseñas.